गावी जायचं म्हटलं कि किती आनंद होतो. सकाळीच अलिबाग वरून आलो आणि आज संध्याकाळी चाललो माझ्या गावी संगमेश्वर मध्ये. गावी आई सोबत नवीन वर्ष साजरे करणार आणि गंगा भाऊ चा चहा पाण्याचा कार्यक्रम पण आहे. म्हणजे एका फेरी यामध्ये दोन काम होणार. आज मयुरी पण आहे सोबत आणि माझे काका काकी गंगा ताई अजून खूप जण. बोरिवली वरून शिवशाही एस टी पकडली आणि सकाळी ०५ वाजता संगमेश्वर मध्ये पोचलो. सकाळची ७.३० ची ST पकडून मग गावी गेलो. असा एक सुंदर प्रवास आपल्यापर्यंत घेऊन आलोय.

#Mumbai #Sangameshwar #Shivshahi #MSRTC

Like my Facebook Page:
https://www.facebook.com/Kokankaravinash

Follow me on Instagram for Instant Updates:
https://www.instagram.com/KokankarAvinash

Subscribe me on Youtube :
https://www.youtube.com/channel/UClurumWzrNaZC3znw7Z3WDw?sub_confirmation=1